Browsing Tag

pimpri chinchwad MIDC

Pimpri News: औद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात; टाटा मोटर्समध्ये वाहनांची पूजा

एमपीसी न्यूज - औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व लघुउद्योगांमध्ये कामगारांनी आज (शनिवारी) पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली. टाटा मोटर्स प्रा. लि. कंपनीत खंडेनवमीनिमित्त वाहनांची पूजा करण्यात आली. कोरोनाच्या…

Mumbai News : पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.  रविराज विकास ताकवणे असे अटक केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. ताकवणे हा…

Bhosari : भोसरी येथे कंपनीतून साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज - कंपनीच्या प्रवेशद्वारावरून उडी मारून आत आलेल्या चोरट्यांनी कंपनीतील 12 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 23) एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी सुधीर नारायण भांदुर्गा (वय 55, रा. प्राधिकरण…

Pimpri : अजितदादांच्या प्रयत्नामुळे शहरातील उद्योग रेडझोन बाहेर : संजोग वाघेरे पाटील

एमपीसीन्यूज : राज्य सरकारच्या वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोनमधून बाहेर काढले असून येथील नियम…

Pimpri : शहरातील उद्योग चालू करण्यास दिलेल्या परवानगीमधील अटी व शर्ती शिथील करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज -  पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगांना 33% मनुष्यबळावर कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगीमधील जाचक अटी व शर्ती  शिथिल कराव्यात, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. मुख्यमंत्री…

Pimpri: उद्योजकांसाठी खुशखबर; औद्योगिकनगरीतील खडखडाट सुरु होणार, उद्योग सुरु करण्यास राज्य सरकारची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील कंन्टेन्मेंट झोन वगळून उद्योग सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने आज (गुरुवारी) परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे 42 दिवसानंतर औद्योगिकनगरीतील…

Chinchwad : कोरोनापासून बचाव होईल सुद्धा पण भुकेनं मरू त्याच काय ; सुरक्षारक्षकांची व्यथा

एमपीसी न्यूज - कोरोनाचा हाहा:कार सर्व जगात पसरला असून, कित्येक देश संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सुद्धा 21 दिवसांसाठी संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी…

Pimpri सरकारी आदेशाला हरताळ फासणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व दुकाने व मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील उद्योगधंदे धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला…