PCMC : शालेय साहित्यासाठी डीबीटी ऐवजी आता ‘क्यूआर’ कोड
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने डीबीटी प्रक्रियेत (PCMC )विविध सुधारणा सुचविल्या आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी डीबीटीऐवजी आता क्यूआर कोड निर्माण केला जाणार आहे. त्याद्वारे केवळ शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे. येणाऱ्या…