Browsing Tag

pimpri chinchwad municipal coroporation

Pimpri: कोरोना हॉटस्पॉट ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 1091’अ‍ॅक्टीव्ह’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात  कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे.  मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचे उच्चांक होत आहेत.  महापालिकेच्या 'इ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1091 सक्रिय रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोना हॉटस्पॉट…

Pimpri: लॉकडाउन इफेक्ट! पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 140 कोटी

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका महापालिका अर्थचक्रावर झाला आहे. त्यातच महापालिकेडून कर भरण्याची सुविधा सुरु करण्यास विलंब, नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद यामुळे पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पिंपरी…

Pimpri: मास्क खरेदी चौकशीची ‘अळीमिळी गुपचिळी’, वाढत्या दबावामुळे चौकशीचे घोडे पुढे…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मास्क खरेदीत सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि विरोधातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अडकल्याने चौकशीबाबत 'अळीमिळी गुपचिळी' सुरु आहे. चौकशी समितीवर प्रचंड दबाव येत असून चौकशीस टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून…

Pimpri : पुरपरिस्थितीत पुरविलेल्या साहित्यासाठी आठ लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराच्या संकटात तसेच त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी पिंपरी - चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा करण्यात आला होता. तीन पुरवठादारांमार्फत हे साहित्य…

Pimpri: महापालिकेने घेतली 20 रुपयांना पाण्याची बाटली, 10 रुपयांना बिस्कीट पुडा; 8 लाखांच्या खर्चास…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधीत रूग्णांसह डॉक्टर आणि इतर कर्मचा-यांना गेल्या तीन महिन्यापासून पाणी बॉटल, बिस्कीटचा एक पुडा अशी सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यासाठी आठ लाख रूपये खर्च झाला आहे.…

Pimpri: अर्थसंकल्प मंजुरीसाठी सोमवारी विशेष सभा

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 चा अर्थसंकल्पाला अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी येत्या सोमवारी (दि.1) दुपारी दोनला विशेष सभा आयोजित केली आहे.…

Pimpri: ‘एचए’ जवळील मोकळ्या जागेचे महापालिका सुशोभिकरण करणार

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीजवळील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत निगडी…

Pimpri: ‘यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेत 350 कोटींचा भ्रष्टाचार, निविदा रद्द करा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 742 कोटी रुपयांच्या निविदेत तब्बल 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यातून कंत्राटदार मालामाल होणार असल्याचा आरोप करत निविदा रद्द करण्याची…

Pimpri: कोरोना व्हायरसमुळे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना ‘बायोमेट्रीक थम्ब’पासून सवलत

एमपीसी न्यूज - कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.…

Pimpri: ‘इंद्रायणी थडी’ जत्रेला बचतगटांचा प्रतिसाद, स्टॉलसाठी दोन हजार अर्ज

एमपीसी न्यूज - 'इंद्रायणी थडी' जत्रेची स्टॉल वाटप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या जत्रेच्या माध्यमातून महिला बचतगचटांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.  स्टॉलची मागणी करण्यासाठी तब्बल 2 हजार 78 अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी करून 800…