Pimpri : भर पावसातही गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद
एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर, (Pimpri) पिंपरी चिंचवड मनपा, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणपतीदान आणि निर्माल्यदान…