Browsing Tag

Pimpri Chinchwad News in Marathi

Chinchwad News : रावेत पोलीस ठाण्यास शासनाची मान्यता

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रावेत पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. पोलीस ठाण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अन्य…

Chinchwad News : महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात; 4 लाख 70 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार सात एप्रिल ते 16 जून 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडला.…

Chinchwad News: शनिवारी शहरातील 125 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 125 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 3) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pimpri News : हाथरस प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या – आप 

एमपीसी न्यूज - हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयात करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने करण्यात आली. पिंपरी येथील आंबेडकर चौक याठिकाणी त्यांनी हाथरस प्रकरणाचा निषेध…

Chinchwad News : बंदी असताना हाॅटेलमध्ये ग्राहकांना जेवण व दारु पुरवणा-या हाॅटेल मालक व मॅनेजरला अटक…

एमपीसी न्यूज - हाॅटेलमध्ये ग्राहक बसवून जेवण करण्याची परवानगी नसताना गर्दी करुन ग्राहकांना जेवण व दारु आणि बिअर देणा-या हाॅटेल मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 35 ग्राहक व पाच वेटर यांच्याकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल…

Pimpri news: पॉझिटिव्ह न्यूज! प्रभागातील सक्रिय कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय, आपल्या भागात किती…

एमपीसी न्यूज - मागील आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे प्रभागातील रुग्णवाढीचा आलेखही खाली येत आहे. ही दिलासायक बाब मानली जात आहे. पालिकेच्या 'ब' प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत,  किवळे-विकासनगर,…

Pimpri news: मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरासाठी पालिकेचा ‘मास्टर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 14 मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येते. या प्रक्रीया केलेल्या पाण्यापैकी 23 दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया…

Chinchwad News : आकडेवारी सांगतेय की, सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात एकाही नागरिकाने प्रशासनाचे नियम…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून देण्यात येणा-या आकडेवारी नुसार, सोमवारी (दि. 14) शहरातील एकावर देखील प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी सर्व पिंपरी-चिंचवडकरांनी नियमांचे पालन…

Pimpri News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सर्जा राजा’ छायाचित्र स्पर्धेचे…

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन 'सर्जा राजा' बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजयुमो जिल्हा विद्यार्थी आघाडीचे ग्रामीणचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण, शिरुर शहर भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे…

Pimpri News : भीमा कोरेगाव प्रकरण आरोपी असणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा – ॲट्रॉसिटी जनजागरण…

एमपीसी न्यूज - भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने आज (सोमवारी) 12 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.…