Browsing Tag

Pimpri Chinchwad News in Marathi

Pimpri News: कोरोना ‘RT-PCR’ चाचणीचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळावा – भापकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना संक्रमणवर प्रतिबंध बसावा यासाठी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या 'RT-PCR' व अँटीजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. रॅपिड अँटेजन डिटेक्शन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासाच्या आत मिळतो, मात्र…

Pimpri news: पालिका मानधनावर घेणार 107 शिक्षक

एमपीसी न्यूज - सरळ सेवेने शिक्षक भरतीस बंदी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका 107 शिक्षकांना मानधनावर घेणार आहे.  सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक कोटी 12 लाख 35 हजार रुपये खर्च करून मानधनावर शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी माध्यमिक…

Pimpri News: हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी खबरदारी घ्या, पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात,  असे आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय…

Pune News: आता Pmpml मध्ये 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवेश

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलमध्ये आता 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. मुंबईत बेस्टने घेतलेल्या धर्तीवर पीएमपीएमएलने ही ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने मागील 5 ते 6…

Pimpri News: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, पवना धरणात 75 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणातून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा 74.64 टक्के झाला आहे. यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न मिटणार आहे. 1 जूनपासून 39.35 टक्क्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.…

Chichwad News: ‘क्वीन्सटाऊन’चा उपक्रम, सोसायटीतच उभारला ‘आयसोलेशन वार्ड’

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशनला लगत असलेल्या क्वीन्सटाऊन हाऊसिंग सोसायटीतच 'आयसोलेशन वार्ड' उभारण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयातील बेडची कमतरता लक्षात घेऊन हा 'आयसोलेशन वार्ड' उभारण्यात आला आहे. सोसायटी मधील कोरोना…

Nigdi: अखंडीत वीज पुरवठ्यासाठी शर्मिला बाबर यांचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज- निगडी प्राधिकरण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका 'अ' प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी गुरुवारी (दि.11) महावितरण प्राधिकरण उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना…

Pimpri: कोरोनाच्या कहराबरोबरच महापालिकेत भ्रष्टाचाराचाही कहर!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच दुसरीकडे भ्रष्टाचाराचाही कहर सुरू आहे. कोरोनाच्या अटकावासाठी केल्या जाणाऱ्या सर्वच उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहेत. मास्क, औषध, यंत्रसामुग्री खरेदी,…

Wakad: चक्कर आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वाराला लुटले; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज- चक्कर आल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला एकाने मारहाण करून लुटले. ही घटना 29 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील कुणाल हॉटेलजवळ येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक करून…

Pimpri: पावसाळ्यात दोन मास्क जवळ बाळगा, हात वारंवार सॅनिटाईज्ड करा, आयुक्त हर्डीकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- कोरोनाचे संकट संपले नाही. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8799e79f683022c8',t:'MTcxNDAwMTY3NS45MTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();