BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

pimpri chinchwad news

Pimpri : ऑनलाईन दूध विक्रीच्या विरोधात वितरकांचा एल्गार 

एमपीसी न्यूज - विविध कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ऍपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दूध विक्रीचा फटका शहरातील दूध वितरक व विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे घटलेला व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी विक्रेते व व्यावसायिकांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू…

Pimple Saudagar : क्रांतिसूर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

एमपीसी  न्यूज -  व्ही.एच.बी.पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पीके इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते ज्योतिबा फुले…

pimpri : विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे अखंड हरीनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज -  पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेतर्फे आयोजित सुवर्ण महोत्सव काकड आरती सप्ताह निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी  आळंदी-पंढरपूर वारीचे वंशपरंपरागत चोपदार हभप डॉ.…

Pimpri – भोसरीतील कॉलनीमधील नामफलकाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते अनावरण

एमपीसी न्यूज  - भोसरीतील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती अशा 20 कॉलनीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच दिनदर्शिकेचे देखील वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक सागर…

Chinchwad : त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त मोरया गोसावी मंदिरात दिपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - पवनामाईच्या जलस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्‍या मोरया गोसावी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग 16 वर्ष दिपोत्सव साजरा होतो हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांव्दारे…

Pimple Gurav : पणत्यांनी उजळून निघाले श्रीकृष्ण मंदिर

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरवच्या जवळकरनगरमधील श्रीकृष्ण मंदिर परिसर पणत्यांनी उजळून निघाले ... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचे , अर्थात पणती पौर्णिमेचं...या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर आणि श्रीकृष्ण मंदिर महिला…

Pimpri: महापालिकेतर्फे संविधान दिनानिमित्त सोमवारी प्रबोधनात्मक कार्यक्रम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त येत्या सोमवारी (दि.26) संविधान जनजागृतीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.पिंपरीतील, भारतरत्न डॉ.…

Dehuroad : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक; गुन्हे शाखा युनिट 2 कारवाई

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि. 22) देहूरोड येथील मामुर्डी येथे केली.राहुल उर्फ पापा भोसले…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छ पवनामाई अभियानात ज्युनिअर मकरंद अनासपुरे करणार …

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न' या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वात पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकार, सिने अभिनेते,…

Pimpri : शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी मुलाखती

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभानिहाय, विभागनिहाय व महाविद्यालयनिहाय मुलाखती येत्या रविवारी (दि. 28) घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती शहरप्रमुख…