Browsing Tag

pimpri chinchwad police commissionaire

Chinchwad : सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक यांची पुणे पोलीस आयुक्तालयात बदली

एमपीसी न्यूज - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशी एकूण आठ अधिका-यांची पुणे पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय…

Chinchwad : अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास मुलासह पालकांनाही दंड

एमपीसी न्यूज - अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त आर के पद्मनाभन यांनी दिले. शुक्रवार (दि. 15) पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.पिंपरी-चिंचवडमधील शाळा महाविद्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 32 अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत; पोलीस अधिका-यांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिका-यांपैकी 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत आहेत. याबाबतची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही यादी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आली…

Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांना हेल्मेट वाटप

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा, गस्त तसेच न्यायालयीन कामकाजानिमित्त कायम दुचाकीवरून फिरावे लागते. त्यामुळे जास्त काळ वाहनावरून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय…

Pimpri : पोलीस आयुक्‍तालयाच्या उद्‌घाटनाचा मुहूर्त 9 जानेवारीला?

एमपीसी न्यूज - प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्‍तालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या एक जानेवारीपासून येथील कार्यालयात कामकाज सुरू होणार आहे. तसेच, नऊ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यास उद्‌घाटनही होणार असल्याची माहिती…

Vadgaon Maval : मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण- हरिश्चंद्र गडसिंग

एमपीसी न्यूज- भारतामध्ये 70 टक्के अपघात हे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होतात तर उर्वरित अपघात मानवी चुकामुळे होतात. मोबाइलवर बोलत वाहन चालवणे हे मागील चार पाच वर्षात अपघात वाढण्याचे मोठे कारण आहे, असे मत माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी हरिशचंद्र…

Mumbai : पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी; नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे अतिरिक्त…

एमपीसी न्यूज - मनुष्यबळ व गाड्या यांच्या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात असंख्य त्रुटी असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश मुंबई पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले…

Pimpri : पोलीस आयुक्‍तालयाचे काम अंतिम टप्प्यात; स्थलांतर पुन्हा लांबले !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आयुक्तालय चिंचवड येथील इमारतीमध्ये सोमवारी (दि. 10) स्थलांतर होणार होते. मात्र इमारतीत सुरु असलेले आयुक्तालयाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने स्थलांतराचा मुहूर्त आणखी लांबणीवर गेला आहे. इमारतीमधील विविध…

Pimpri : प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा – गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज - प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा अशी मागणी पोलीस फेंन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. या…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात सर्वात श्रीमंत महापालिका आणि सर्वात गरीब पोलीस आयुक्तालय

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे केवळ कार्यक्रमापुरते पाहिले जाते. एखादा कार्यक्रम असेल तेंव्हा सर्वजण आयुक्तालयाला मदत करण्याचा आव आणतात पण प्रत्यक्षात मदतीचा हात कोणीच देत नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पोटतिडकीने प्रयत्न…