Browsing Tag

Pimpri Chinchwad Police Commissioner

Chinchwad News : नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज, शनिवारी पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश…

Chinchwad news: …असे आहेत पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त ‘आयर्नमॅन’ कृष्ण प्रकाश!

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांना आयर्नमॅन म्हणूनही ओळखले जाते. ते सध्या…

Chinchwad : तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक

एमपीसी न्यूज - सलग दोन वर्षे नक्षलवाद्यांविरोधात अती दुर्गम भागात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केंद्रीय गृह विभागाकडून 2015 मध्ये जाहीर झालेले 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन अधिका-यांना प्रदान करण्यात…

Lockdown Update: तळेगाव, चाकण, आळंदी, हिंजवडीतही लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (सोमवारी) संध्याकाळी…

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कोरोना विषाणूने महिनाभरापूर्वी प्रवेश केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिका-यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. आज (सोमवारी) आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला…

Pune : कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

Chinchwad : आयुक्तालयातील ‘त्या’ तीन टीमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन टीमचा 'बेस्ट डिटेक्शन' केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सत्कार केला. पोलीस अधिका-यांचे मनोबल वाढविण्यसाठी पोलीस आयुक्तांनी सुरुवात केली आहे. चांगल्या कामगिरी करणा-यांचे…