Browsing Tag

Pimpri Chinchwad Police Commissionerate

Chinchwad : भोसरीमधील गायकवाड, दिघीमधील विटकर टोळ्यांवर मोक्का

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Chinchwad) हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 29 टोळ्यांमधील 245 सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी…

Chinchwad : गुगलवरील एक चुकीचा क्लिक पडू शकतो महागात

एमपीसी न्यूज - इंटरनेटवरील सर्च इंजिनवर (Chinchwad) अनेकजण वेगवेगळी माहिती शोधत असतात. मात्र, त्यातील बहुतांश माहिती खात्रीशीर नसल्याने त्यावर विश्वास ठेवणे अनेकांना महागात पडत आहे. त्यात हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या अनेकांना आर्थिक फटका बसला…

Pimpri Chinchwad : पोलीस आयुक्तालयाला पाच वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होऊन (Pimpri Chinchwad) पाच वर्ष उलटली. या पाच वर्षात पाच पोलीस आयुक्त शहराला मिळाले. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. पण ऐकतील ते गुन्हेगार कसले.…

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्याकडे जनसंपर्काची जबाबदारी

एमपीसी न्यूज - पोलीस आणि जनता यांच्यात समन्वय राखण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून घटक प्रमुखांना देण्यात आले. त्यानुसार, पिंपरी- चिंचवड (Chinchwad ) पोलीस…

Khed : राक्षेवाडीत लपून बसलेल्या तडीपार दोन गुंडांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस व पिंपरी (Khed) चिंचवड पोलीस आयुक्तालय या हद्दीतून तडीपार असलेल्या दोघांना खेड पोलिसांनी राजगुरुनगर ( ता. खेड , जि. पुणे ) जवळील राक्षेवाडी येथून शनिवारी (दि. 29 जुलै ) जेरबंद केले आहे.…

Pimpri : शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज - शैक्षणिक संस्थांजवळ तंबाखूजन्य (Pimpri) पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून 72 ठिकाणी शाळेच्या 100 मीटर आवारात तंबाखूजन्य…

MPC News Special : पोलीस आयुक्तालयाचा संपूर्ण कारभार चालणार ‘ऑनलाईन’

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयातील कामे जलद (MPC News Special) गतीने व्हावीत, पेंडन्सी राहू नये, तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'ई ऑफिस' ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे…

Rahatani : रहाटणी येथे स्पा सेंटरवर छापा टाकत दोन पिडीतांची सुटका

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील एका स्पा सेंटरवर छापा (Rahatani) टाकत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन पीडित मुलींची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी…

Ashadhi Wari 2023 : ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची (Ashadhi Wari 2023 ) पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याने पालखी सोहळ्याची सुरुवात शहरातून होणार…

MPC News Special : पोलीस ठाण्यातील अडगळ होणार दूर; वाहनांची लागणार विल्हेवाट

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये (MPC News Special) मागील अनेक दशकांपासून गुन्ह्यात जप्त केलेली, बिनधनी हजारो वाहने आहेत. या वाहनांनी पोलीस ठाण्यातील मोठा परिसर व्यापलेला आहे. पोलीस ठाण्यातील ही अडगळ…