Browsing Tag

Pimpri-Chinchwad Police Force

Chinchwad News : पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला अनेक अडचणी आहेत. त्यातूनच पोलीस चांगले काम करत आहेत. अपुरी संसाधने असताना त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुढील काळात पोलीस दलाचे बळकटीकरण केले जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार…