BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pimpri Chinchwad Police

Chinchwad : सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक यांची पुणे पोलीस आयुक्तालयात बदली

एमपीसी न्यूज - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक अशी एकूण आठ अधिका-यांची पुणे पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय…

Wakad : वाकड परिसरात भरदिवसा दोन घरफोड्या; चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात थेरगाव आणि पुनावळे येथे भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत मिळालेली…

Nigdi : चोरीचा हस्तगत केलेला साडेसतरा लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज - घरफोडी, मोबाईल चोरी, सोनसाखळी हिसकवणे, वाहनचोरी यांसारख्या गुन्ह्यातील पाच पोलीस ठाण्यातील साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस रेजिंग डे निमित्त या कार्यक्रमाचे निगडी पोलीस ठाण्यात आयोजन…

Pimpri : दारू पिऊन वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शहरातील नऊ वाहतूक विभागात करण्यात आली.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह…

Pimpri : 31 डिसेंबरला रुफ टॉप पार्ट्यांना परवानगी नाही

एमपीसी न्यूज - राज्य शासनाच्या आदेशानुसार हॉटेल्सच्या रुफ टॉपवर केल्या जाणा-या पार्ट्यांना प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मोकळ्या आणि बंदिस्त जागेत 31 डिसेंबरच्या पार्टीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्य विक्रीची परवानाधारक…

Bhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत

एमपीसी न्यूज - घराबाहेर अंगणात खेळता खेळता रस्त्यावर आली अन रस्त्याने चालता-चालता घरचा रस्ता विसरलेली साडेचार वर्षाची चिमुकली सात तासानंतर आईच्या कुशीत सुखरूप विसावली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथे घडली.…

Chinchwad : पोलीस मित्र परिवाराकडून चिंचवड पोलीसांना “रायट पोलीस गियर ” चे सुरक्षा कवच

एमपीसी न्यूज- वाढत्या शहरीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विस्ताराबरोबर संघटित गुन्हेगारीही फोफावत आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने पोलीस मित्र परिवार तसेंच मधुराज इंटरप्रायजेसच्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यास 3 बॉडी…

Dighi : भाडेकरूने केली मालकाच्या लॉजमध्ये चोरी; सिलेंडर, मिक्सरसह स्टीलची भांडी पळवली

एमपीसी न्यूज - पूर्वीच्या भाडेकरूने घरमालकाच्या लॉजमध्ये घुसून सिलेंडर, मिक्‍सर आणि स्टीलची भांडी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) पहाटे डुडुळगाव फाटा येथे  घडली.काळुराम तुकाराम टाकळकर (वय 64, रा. दत्तनगर, डुडुळगाव) यांनी याप्रकरणी …

Chikhali : परिसरात दहशत पसरवत व्यावसायिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - परिसरात दहशत पसरवत व्यावसायीकावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली.अरविंद ओगडभाई चौधरी (वय 32, रा.कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा…

Wakad : पोलीस करणार मल्टीपर्पज ड्युटी – आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरु करण्यात आले आहेत. पण मनुष्यबळाची कमतरता आयुक्तालयला पावलोपावली जाणवत आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. वाढत्या…