Browsing Tag

Pimpri chinchwad RTo

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी-चिंचवड आरटीओ मार्फत वाहन चालकांसाठी आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक (Pimpri Chinchwad RTO) परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) आर्या ट्रान्स सोल्युशन्स प्रा. ली. कंपनी तर्फे 'हिरोज ओंन द रोड' हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत बस चालकांसाठी नेत्र आणि आरोग्य…

Pimpri Chinchwad RTO : आरटीओ कडून वाहन चालक दिन साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन (Pimpri Chinchwad RTO ) (आरटीओ) वतीने रविवारी (दि. 17) वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. वाहन चालकांच्या गौरवार्थ 17 सप्टेंबर हा दिवस वाहन चालक दिन म्हणून साजरा केला जातो.बस चालक, ट्रक…

Pimpri Chinchwad RTO : अवाजवी भाडे घेणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांविषयी तक्रार करा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातून (Pimpri Chinchwad RTO ) गावी जाणाऱ्या प्रवाशांकरिता खासगी बसेसनी अवाजवी भाडेआकारणी केल्यास त्याबाबतच्या तक्रारी किंवा पुरावे परिवहन विभागाला द्यावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन…

Pimpri Chinchwad RTO : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका; आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी नोंदणी आवश्यक

एमपीसी न्यूज - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Pimpri Chinchwad RTO) पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'एलए' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

Pcmc : पक्क्या परवान्यासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : पक्की परवाना (अनुज्ञप्ती) मिळण्याच्यादृष्टीने सप्टेंबर २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड (Pcmc) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड…

Pimpri Chinchwad RTO : सावधान! विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर आरटीओ कडून कठोर कारवाई

एमपीसी न्यूज - विना हेल्मेट वाहन चालवणे अलीकडच्या (Pimpri Chinchwad RTO) काळात अनेकांना भूषणावह वाटते. आपल्याला कोण काय करतंय, अशा अविर्भावात वाहने चालविणारे वाहन चालक अपघात झाल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जातात. त्यामुळे नियम पाळून…

Pimpri Chinchwad RTO : पक्क्या परवान्याकरिता मासिक दौरा

एमपीसी न्यूज - ऑगस्ट 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (परवाना )मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड…

Pimpri Chinchwad RTO : प्रवासी बसेसचे रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम

एमपीसी न्यूज - रस्त्यावर होणारे प्रवासी बसेसचे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या अंमलबजावणी व उपाययोजनांबाबत परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्लीपर बसेस, स्कूल बसेस, टुरिस्ट बसेस अशा सर्वच…

RTO News : पिंपरी चिंचवड आरटीओ कडून 146 खासगी बसेसवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO News) नियमभंग करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली. आरटीओच्या दोन वायुवेग पथकांनी 45 दिवसात 146 बसेसवर कारवाई केली आहे.राज्यभरातील खासगी…

Pimpri Chinchwad RTO News : बकरी ईदच्या शासकीय सुट्टीमुळे पिंपरी चिंचवड आरटीओच्या कामकाजात बदल

एमपीसी न्यूज - वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता 29 जून रोजीची वेळ आरक्षित केलेल्या सर्व वाहन मालकांना पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pimpri Chinchwad RTO News) 4 जुलै ही नवीन तारीख आरक्षित करण्यात आलेली आहे.…