Browsing Tag

Pimpri-Chinchwad Social Security Squad raided

Bhosari Crime :फर्नेस ऑइलची चोरी करून भेसळ करणाऱ्यास अटक; 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - फर्नेस ऑइलची चोरी करून त्यात भेसळ करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून 37 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सेक्टर नंबर…