Browsing Tag

Pimpri Chinchwad Trekker

Lonavala News: ढाक भैरीच्या कड्यावरून पडल्याने पिंपरी-चिंचवडमधील गिर्यारोहकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फूट खोल दरीत पडल्याने पिंपरी-चिंचवडमधील एका तरुण गिर्यारोहकाचा दुर्दैवी अंत झाला. प्रचिकेत भगवान काळे (वय 32, पिंपरी चिंचवड) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज सकाळी 7…