Browsing Tag

Pimpri-Chinchwad trembled!

Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरले !, शहरात आज दोघांची आत्महत्या; दोन दिवसांत पाच जणांनी संपवले जीवन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड आणि सांगवी परिसरात शुक्रवारी (दि. 19) दोन जणांनी आत्महत्या केली. दरम्यान, गुरुवारी शहरात तिघांनी आत्महत्या केली होती. सलग दोन दिवसांत एकूण पाच जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरून…