Browsing Tag

Pimpri chinchwad update

Wakad: पती-पत्नीच्या भांडणात दोन मध्यस्थांकडून पतीला मारहाण

एमपीसी न्यूज- पती-पत्नीचे भांडण सुरू असताना दोन मध्यस्थांनी पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे दि. 26 मे रोजी घडली. याबाबत 31 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेश्‍मा गोरखनाथ खुडे (रा. मंगलमूर्ती वाड्याजवळ, चिंचवडगाव) आणि…

Pimpri Corona Update: शहरात 262 रुग्ण झाले बरे, सक्रिय रुग्णांची संख्याही 262

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोग्रस्तांचा आकडा 532 वर पोहोचला आहे. त्यापैकी सक्रिय 262 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 262 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज…

Dapodi: तरुणीची छेड काढत असल्याची तक्रार घर मालकिणीकडे केल्याने भाडेकरूकडून मारहाण

एमपीसी न्यूज- भाडेकरूचा मुलगा आपल्या मुलीची छेड काढत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी घर मालकिणीकडे केली. यावरून तक्रारदारास भाडेकरूने बेदम मारहाण केली.ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शाहू कॉलनी,…

Pimpri: सांगवी येथील फ्लॅट विक्रीत फसवणूक, सोलापूरच्या उपमहापौरांना अटक

एमपीसी न्यूज- सांगवी येथील एक फ्लॅट 4 ते 5 जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना सांगवी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून अटक करण्याची कारवाई सुरू होती. फसवणुकीचा हा प्रकार २०१८-२०१९ या कालावधीतील…

Chinchwad: नियमभंग करणाऱ्या आणखी 336 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज- प्रशासनाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत नियमभंग करणाऱ्या 336 जणांवर गुरुवारी (दि.29) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी,…

Pune: पुण्यात दोन तर मुंबईत 16 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 320, बळींची संख्या 12

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज आणखी दोन तर मुंबईत आणखी 16 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून राज्यात आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 320 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, पालघर व मुंबाईत प्रत्येकीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने…