BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pimpri-chinchwad Water Supply

Pimpri : पवना धरणातील पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर

एमपीसी न्यूज - कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे आणि पाण्याच्या होणा-या अतिवापरामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. आजमितीला धरणात 24.98 टक्के पाणीसाठा असून 30 जूनपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे.…

Dapodi: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा नागरिकांसह हांडे घेऊन रास्तारोको

एमपीसी न्यूज - दापोडी परिसरातील पाणीपुरवठा गेल्या दीड वर्षांपासून विस्कळीत आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांसह हांडे घेऊन रास्तारोको केला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. आम्ही विरोधी…

Pimpri: …अन्‌ सत्ताधारी नगरसेवकांच्या डोळ्यात आले अश्रू !

एमपीसी न्यूज - शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले असूनही शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. प्रभागातील नागरिक दररोज कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती झाल्याने…

Pimpri: पवना धरण 100 टक्के भरले; पिपरी-चिंचवडसह मावळचा पाण्याचा प्रश्न मिटला !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागवणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणात 99.50 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे 1300 क्यूसेक वेगाने…