Pimpri News: खाजगी शाळांचे क्लास बंद आंदोलन; तीन दिवस शहरातील शाळांची ऑनलाईन घंटा वाजणार नाही
एमपीसी न्यूज - खाजगी शाळांना पालकांकडून मिळणारे सहकार्य आणि खाजगी शाळांची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळांची…