Browsing Tag

Pimpri chinchwad Women crime

Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती परवेज मोईन शेख (वय 30), दीर अनिस मोईन शेख (वय 40), दीर इलियास मोईन शेख (वय 38), दीर नजीर…