Nigdi : पोलिसांनी केला सोळा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
एमपीसी न्यूज – प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून 16 हजार 452 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली. मेहबूब हुसेन करवल (वय…