Browsing Tag

Pimpri city

Pimpri: शास्तीकर माफी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा. पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्य स्तरावर निर्णय होणे आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप…

Pimpri: डीपीआर तयार नसताना नदी सुधारच्या दीडशे कोटींच्या निविदा!

एमपीसी न्यूज - गुजरात, अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपये खर्चून एका सल्लागार संस्थेकडून सुरू असलेले सविस्तर प्रकल्प आराखडा…

Pimpri : राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर खासदार डॉ. कोल्हेंची भेट झाली का? आढळराव म्हणतात…

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत कोल्हे यांनी बाजी मारली. परंतु, आता राज्यात दोन्ही पक्षांची युती झाली आहे. त्यामुळे…

Pimpri : ‘ई’ बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळाची महापालिकेला…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलसाठी ई बसेस व ई-चार्जिंग स्टेशन निर्माण करणाऱ्या चीन मधील कंपन्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना दिली.…

Pimpri : महापालिकेने अनधिकृत पन्नास व्यावसायिक नळजोड तोडले

एमपीसी न्यूज - एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेने…

Pimpri : न्यायालयाच्या इमारतीतील फर्निचरचा खर्च दडविला

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड न्यायालयाला मोरवाडी येथील जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाज तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील महापालिकेच्या तीन मजली इमारतीतून चालविण्यात येणार आहे. ही इमारत…

Pimpri : दहा वाड्या-वस्त्यांवरील 200 महिला म्हणाल्या, ‘आम्ही बी पास झालो..’

एमपीसी न्यूज - शहीद राजगुरू ग्रंथालय, आदिम संस्था, आंबेगाव आणि रोटरी क्लब, साक्षरता समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षरता वर्गाचा गुणपत्रिका वितरण समारंभ आणि नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथे…

Pimpri: महापालिकेचे ‘स्वच्छथॉन’ अभियानाचे पुरस्कार जाहीर, गणेश बोरा यांना प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानात व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग व्हावा या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छथॉन' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रीनीश…

Pimpri : मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला मिळाले 22 कोटी

एमपीसी न्यूज - मुद्रांक शुल्कापोटी अधिभार म्हणून वसूल केलेले 206 कोटी 69 हजार 566 रुपये राज्यातील 26 महापालिकांना मंजूर करण्यात आले आहेत. त्याचवेळी सोलापूरसह अकोला, परभणी व धुळे महापालिकांकडे असलेली शासकीय थकबाकी, जादा दिलेली रक्कम वळवून…

Pimpri : दोन आरोपींचा पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पोलिसांकडे खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या दोन आरोपींनी पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात घडली.रवींद्र भागवत सातपुते (वय 27, रा. हनुमान नगर, बारामती) आणि…