Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 9 नवीन रुग्णांची नोंद; 16 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. रुग्णसंख्या 10 च्या आत आली असून शहराच्या विविध भागातील केवळ 9 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या…