Pimpri Corona Update: शहरात आज 20 नवीन रुग्णांची नोंद; 27 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 20 नवीन कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज…