Browsing Tag

Pimpri crime news

Pimpri : एक्स गर्लफ्रेंडला भेटायला जाणे पडले महागात; गर्लफ्रेंडच्या विद्यमान प्रियकराने केला ठार…

एमपीसी न्यूज - एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी (दि. 28) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी (Pimpri Crime) येथे घडली. एक्स गर्लफ्रेंडच्या विद्यमान प्रियकराने तरुणाच्या…

Pimpri : पिंपरीत कारने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - एका कारचालकाने जाणीवपूर्वक दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वाराला ठार मारण्याचा प्रयत्न केला (Pimpri). ही घटना मंगळवारी (दि. 28) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.  निलेश दिलीप शिंदे (वय 30, रा.…

Pimpri :सोन्याच्या दुकानातून मॅनेजरने चोरले 12 लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज - सोन्याच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दुकानातून तब्ब्ल 12 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.ही घटना 4 मार्च 2024 ते 7 मार्च 2024 या कालावधीत पिंपरी येथील ईश्वरी ज्वेलर्स(Pimpri) येथे घडली आहे. …

Pimpri : नोटीस पाठवल्याच्या कारणावरून मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - नोटीस का पाठवली अशी विचारणा करत दोन गटांमध्ये मारहाण (Pimpri) घडली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.2) खराळवाडी, पिंपरी येथे घडली आहे.  याप्रकरणी सागर शिवाजी किल्लेकर (वय 42…

Pimpri : बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला अटक

एमपीसी न्यूज - बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या (Pimpri) पत्नीला तिच्या माहेरी जाऊन मारहाण करणाऱ्या पतीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.20) इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडला आहे. यावरून पिंपरी…

Pimpri : गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांना अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pimpri)दोन महिलांना अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो 230 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) सायंकाळी भाटनगर पिंपरी येथे करण्यात आली. याप्रकरणी…

Pimpri : पिंपरी येथे व्यावसायिकांमध्ये किरकोळ कारणावरून मारामारी, परस्पर विरोधी गुन्ह दाखल, पाच…

एमपीसी न्यूज : पिंपरी येथे दोन व्यावसायिकांमध्ये (Pimpri) किरकोळ कारणावरून भांडणे झाली. याच भांडणाचे रूपांतर पुढे मारामारीत झाले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.…

Pimpri : शाळेची बॅग फाडली म्हणून एका शाळकरी मुलाकडून दुसऱ्या शाळकरी मुलावर चाकुने वार

एमपीसी न्यूज - शाळेची बॅग फाडली या किरकोळ (Pimpri )कारणावरून एका शाळकरी मुलाने दुसऱ्या शाळकरी मुलावर चाकुने वार केले आहेत. ही घटना पिंपरी येथे एच.ए हायस्कूल समोर गुरुवारी (दि.1) घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात…

Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज : कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करत तरुणाला लुटण्याची घटना (Pimpri) पिंपरी येथे घडली. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत पसरवण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.31) येथे घडली. हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय 32 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस…

Pimpri : तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - घरी जाणाऱ्या (Pimpri) तरुणीला अडवून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या रोड रोमियोला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.28) पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…