Browsing Tag

Pimpri crime news

Pimpri : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा (Pimpri) राग मनात धरून अल्पवयीन मुलाला लाथा बुक्क्यांनी व कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) पिंपरी येथील नव महाराष्ट्र महाविद्यालय समोर घडली आहे.याप्रकरणी अल्पवयीन मुलाने पिंपरी…

Pimpri : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून मोकळ्या(Pimpri) सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 15) रात्री साडेनऊ सव्वानऊ वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर पिंपरी येथे करण्यात आली.…

Pimpri : बस प्रवासात प्रवासी महिलेचा लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज - बस ने प्रवास करत असताना जेवणासाठी(Pimpri) बस थांबल्यानंतर बसमधून उतरलेल्या महिलेचा लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 13) अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे घडली.याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pimpri : ऑनलाइन ड्रायफ्रूट खरेदी करणे पडले महागात, महिलेची 2 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन ड्रायफ्रूट खरेदी (Pimpri) करणे एका महिलेला महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेची अडीच लाखांची फसवणूक केली. आता ही घटना 27 जून ते 28 जून या कालावधीत नेहरूनगर पिंपरी येथे घडली.याप्रकरणी महिलेने 12 जानेवारी 2023…

Pimpri : चहा ची टपरी फोडून सिगारेट व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - दोन चोरट्यांनी चहाच्या टपरीचा पत्रा उचकटून (Pimpri )आतील सिगारेट व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना 27 व 28 डिसेंबर 2023 या कालावधीत पिंपरीतील संगवी कॉलेज समोर घडली.या प्रकरणी गजानन बबन इंगळे (वय 39 रा चिखली)…

Pimpri : घर सामानाचा टेम्पो अडवून ठेवल्या प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घर सामान इतर ठिकाणी शिफ्ट करत (Pimpri)असताना सोसायटी मधील सुरक्षा रक्षकाने घर सामानाचा टेम्पो अडवून ठेवला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) महिंद्रा अॅथिया सोसायटी, पिंपरी येथे…

Pimpri : मित्राला मारहाण केल्याच्या गैरसमजातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज - मित्राला मारहाण केल्याचा गैरसमज करून घेत (Pimpri)दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री दीड…

Pimpri : बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील दीड लाख रुपये चोरीला

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना (Pimpri) एका 67 वर्षीय नागरिकाच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये चोरीला गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.67) पिंपरी ते चिंचवड स्टेशन चौक या बस प्रवासादरम्यान घडली.याप्रकरणी बसवराज गुंडाप्पा…

Pimpri : भागीदाराच्या फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दोन भागीदारांनी त्यांच्या तिसऱ्या भागीदाराची (Pimpri) फसवणूक केली. या प्रकरणी दोन्ही भागीदारांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2021 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत शगुन चौक, पिंपरी येथे घडला.आयुष रमेश बजाज (वय 25,…

Pimpri : पीएमपी बस प्रवासात दीड लाखाचे मंगळसूत्र लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपी बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास मोरवाडी पिंपरी येथे घडली.याप्रकरणी महिलेने…