BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

pimpri crime

Pimpri : टेम्पोचा दरवाजा उघडा ठेवणे चालकाला पडले महाग; लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - टेम्पोमध्ये पेपरचे गठ्ठे भरत असताना टेम्पो चालकाने उघडा ठेवलेल्या समोरच्या दरवाजातून आतमध्ये घुसून चोरट्याने सीटवर बॅगेत ठेवलेली रोकड, सोन्याची अंगठी असा 1 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते…

Pimpri : सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेले एटीएम सेंटर असुरक्षित

एमपीसी न्यूज - मागील आठवड्यात चाकणमध्ये एटीएम चोरून नेल्याचा प्रकार घडला. देहूगावमध्ये एक एटीएम फोडून चोरट्यांनी रोकड पळवली. तर चाकण येथे आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या सर्व घटना पाहता सीसीटीव्ही आणि आधुनिक…

Wakad : तुरुंगातून सुटल्यावर पकडलेली चोरीची वाट पुन्हा तुरुंगातच गेली

एमपीसी न्यूज - चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून एक कैदी तुरुंगातून सुटला. शिक्षा भोगल्यावर देखील त्याची चोरीची हौस गेली नाही. त्याने पुन्हा चोरीची वाट पकडली. ही वाट त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन गेली. पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या…

Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी…

Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली.रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी…

Pimpri : सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (दि. 14) ओटास्किम येथे ही कारवाई केली.रामप्रसाद संतोष सोलंकी (रा. चाकण गावठाण, खेड) असे अटक करण्यात…

Pimpri : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक तडीपार

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधक कारवायांचा धडाका सुरुच आहे. मंगळवारी (दि. 15) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दतीतील आणखी एका सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.अविनाश पतीराज डिमेंटी (वय 25, रा.…

Pimpri: अठरा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 18 लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ' गुन्हे शाखा युनिट चार' च्या पथकाने ही कारवाई…

Pimpri : कोयत्याच्या धाकाने 18 लाख लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली.दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला

एमपीसी न्यूज - कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली.दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी…