Browsing Tag

Pimpri Division

Pimpri News: दैनिक सकाळचे पिंपरी विभागाचे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - दैनिक 'सकाळ' पिंपरी विभागाचे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल शकुर अजीज (वय 51) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज (दि.9) सकाळी अखेरचा श्वास घेतला. अब्दुल…