Browsing Tag

Pimpri Kidnape News

Pimpri Crime News : बहिणीसोबत लग्न केले नाही म्हणून तरुणाचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बहिणीसोबत लग्न केले नाही म्हणून भावाने आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी चार वाजता नवमहाराष्ट्र शाळेसमोर घडली. श्रेयस वाघमारे (वय 22, रा. पिंपरी) आणि त्याच्या दोन…