Browsing Tag

Pimpri Legislators of Youth’s party

Pimpri : विधानसभा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकिळीला दिले जीवदान

एमपीसी न्यूज - चिंचवड रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एक जखमी कोकिळा आपले प्राण वाचविण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. सुमारे 8 ते 10 कावळ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. दरम्यान, तेथून युवासेनेचे पदाधिकारी जात होते. त्यांच्या निदर्शनास ही बाब…