Browsing Tag

pimpri mahapalika

Pimpri : सुरक्षित वाहतुकीसाठी, स्मार्ट सिग्नल

एमपीसी न्यूज - वाहतूक व्यवस्था सुरक्षित व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच पादचा-यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सिग्नलमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ रंगीत लाईटच्या मदतीने सिग्नल दिले जायचे. आता सिग्नलमध्ये अलार्म व्यवस्था…

Bhosari : पाणीपुरवठा सुरळित करा, भाजप नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. भोसरीतील गवळीनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन दररोज…

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Pimpri : न्यायालयाच्या इमारतीतील फर्निचरचा खर्च दडविला

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड न्यायालयाला मोरवाडी येथील जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाज तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील महापालिकेच्या तीन मजली इमारतीतून चालविण्यात येणार आहे. ही इमारत…

Pimpri: राज्यातील सत्ता समीकरणे; महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र!

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 'महाविकासआघाडी'चे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित होताच पिंपरी महापालिकेत महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या…

Pimpri : महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत; 21 नोव्हेंबरला नवीन महापौरांची निवड

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने 27 महापालिकांच्या महापौरांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिलेली तीन महिन्याची मुदवाढ 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन महापौर आरक्षणाची सोडत उद्या (बुधवारी) मुंबईत होणार असून 21 नोव्हेंबर रोजी नवीन…

Chinchwad : भाजपकडून नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दुर्दैवी – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नागरिकांना मुलबक पाणी देऊ शकत नसतानाच आता सत्ताधा-यांकडून अनधिकृत नळजोड धारकांवर फौजदारी कारवाईची मागणी केली जाते. हे नागरिकांचे व शहराचे दुर्दैव आहे, अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे…

Pimpri: दुसऱ्या आठवड्यात महापौरांची निवड, आरक्षणाची उत्सुकता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांची मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात नवीन महापौर आरक्षणाची सोडत निश्चित होईल, असे समजले जात आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरपर्यंत महापौर निवडणूक होईल.…

Pimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात…

Pimpri: स्थळपाहणी न करताच केले अंदाजपत्रक, सल्लागाराला पॅनेलवरुन काढले

एमपीसी न्यूज - रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळपाहणी न करताच मोघम अंदाज पत्रक तयार करणा-या सल्लागाराला महापालिकेच्या पॅनेलवरुन काढण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे.पिंपरी महापालिकेच्या सल्लागार पॅनेलवर…