Browsing Tag

Pimpri municipal corporation

TDR : टीडीआर घोटाळा? संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास दोन महिने पूर्ण; अद्याप कारवाई नाही

एमपीसी न्यूज - वाकड येथील कथित टीडीआर घोटाळ्या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी(TDR) पिंपरी महापालिकेसमोर उपोषणास बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.परंतू मनपा आयुक्तांनी टीडीआर घोटाळ्या…

PCMC : पिंपरी महापालिकेचे पाच जलतरण तलाव अद्यापही बंदच

 एमपीसी न्यूज -  उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची (PCMC) पाऊले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहे, मात्र महापालिकेचे शहराच्या विविध भागातील 13 जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर, पाच तलाव अद्यापही बंद…

Pimpri : टीडीआर घोटाळा, संभाजी ब्रिगेडचे मंगळवारपासून बेमुदत साखळी उपोषण

एमपीसी न्यूज - बहुचर्चित वाकड टीडीआर घोटाळ्याला (Pimpri) प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक आणि इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने येत्या मंगळवारपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने…

Pimpri – कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांनी घेतली आयुक्त शेखर सिंह यांची भेट

एमपीसी न्यूज - कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे समाज विकास विभागाकडून समाज संघटक (Pimpri) यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. अशा मुलांना उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वसतिगृहामध्ये दाखल करण्यात…

Pimpri Municipal Corporation : शहरातील एक लाख मालमत्तांची महापालिकेकडे नोंदच नाही!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri Municipal Corporation) शहराच्या चहूबाजूने बांधकामे जोरात वाढत आहेत. परंतु, कर आकारणीसाठी या मालमत्तांची महापालिकेकडे नोंदणी केली जात नसल्याचे दिसून आले.  प्राथमिक अंदाजानुसार शहरातील एक लाख मालमत्तांची…

Pimpri News : उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पिंपरी महापालिकेविरोधात न्यायालयात दावा

एमपीसी न्यूज - उजनी जलाशयात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. उजनीतील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाकडून…

Pimpri News : ड्यूटीवर गणवेश न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना 20 रूपये दंड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान न केलेला आढळून आल्यास त्यांना त्या दिवशी 20 रूपये दंड आकारला जाणार आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कार्यालयीन शिस्तीचा भंग करणा-या या…

Pimpri News: नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत पत्राशेड काढावेत, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटीसा देऊनही नागरिकांनी अनधिकृत पत्राशेड काढले नाहीत. त्या पत्राशेडवर महापालिका कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून 30 सप्टेंबरपर्यंत अनधिकृत पत्राशेड काढावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त…

Pimpri News: ‘खचू नका, महापालिका तुमच्या पाठीशी’; उमेद जागर कार्यक्रमाचे महापौरांच्या…

एमपीसी न्यूज - कोणत्याही संकटाला घाबरून खचून जाईल, अशी कोणतीही स्त्री कमकुवत नाही. तुम्ही दुर्गा आहात. आलेले संकट खूप मोठे आहे. मात्र, तुम्ही खचू नका, पदर खोचून उभ्या रहा. पिंपरी-चिंचवड महापालिका तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात महापौर उषा …

Pimpri News: पालिकेचा ऑन द स्पॉट लसीकरणावर भर! मंगळवारी ‘या’ केंद्रांवर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) 'कोविशिल्ड', 'कोव्हॅक्सिन'चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने जास्तीत-जास्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे.…