Browsing Tag

pimpri-Neharunagar

Pimpri : नेहरूनगर मध्ये घराला आग; 20 वाहनांचे नुकसान

एमपीसी न्यूज - नेहरूनगर मधील विठ्ठलनगर वसाहत (Pimpri )येथे एका घराला आग लागली. ही घटना रविवारी (दि. 24) मध्यरात्री घडली. यामध्ये 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर वसाहत…