Browsing Tag

pimpri news marathi

Pimpri : पिंपरीत तब्बल सहा लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपरीत (Pimpri) बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी तब्बल 6 लाख रुपायांची घरफोडी करण्यात आली आहे. ही चोरी शनिवार (दि.28) ते रविवार (दि.29) या कालावधीत पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली आहे.याप्रकरणी अनिकेत विलास पावळकर…

Pimpri news: निगडीत पोलीस आयुक्तालयामार्फत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत ‘ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा’ आयोजित (Pimpri news) करण्यात आला आहे. प्राधिकरणमधील सेक्टर 27 'अ' येथील कृष्णा सहकारी गृह रचना संस्था हॉलमध्ये शनिवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी…

Pimpri News: प्रधानमंत्री आवाससाठी 15 डिसेंबरला सोडत

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) पंतप्रधान आवाससाठी 15 डिसेंबर 2022 रोजी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात (Pimpri News) येणार आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 12 येथील…

Pimpri News : नियम धाब्यावर, बंद असूनही शहरात अनेक दुकाने खुली

एमपीसी न्यूज - अनंत चतुर्थीनिमित्त गर्दी टाळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कॅम्प परिसरात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यानुसार पालिकेने देखील आदेश निर्गमित केले आहेत. मात्र,…

Pimpri News: केंद्राने आरोग्य साहित्य, औषधसाठा उपलब्ध करावा – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयातील डॉक्टर्स…

Chinchwad News: शनिवारी शहरातील 125 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 125 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 3) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pimpri News : हाथरस प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या – आप 

एमपीसी न्यूज - हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयात करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने करण्यात आली. पिंपरी येथील आंबेडकर चौक याठिकाणी त्यांनी हाथरस प्रकरणाचा निषेध…

Chinchwad News : बंदी असताना हाॅटेलमध्ये ग्राहकांना जेवण व दारु पुरवणा-या हाॅटेल मालक व मॅनेजरला अटक…

एमपीसी न्यूज - हाॅटेलमध्ये ग्राहक बसवून जेवण करण्याची परवानगी नसताना गर्दी करुन ग्राहकांना जेवण व दारु आणि बिअर देणा-या हाॅटेल मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 35 ग्राहक व पाच वेटर यांच्याकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल…

Pimpri news: पॉझिटिव्ह न्यूज! प्रभागातील सक्रिय कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय, आपल्या भागात किती…

एमपीसी न्यूज - मागील आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे प्रभागातील रुग्णवाढीचा आलेखही खाली येत आहे. ही दिलासायक बाब मानली जात आहे. पालिकेच्या 'ब' प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत,  किवळे-विकासनगर,…

Pimpri news: मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरासाठी पालिकेचा ‘मास्टर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 14 मैलाशुद्धीकरण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यात येते. या प्रक्रीया केलेल्या पाण्यापैकी 23 दशलक्ष लिटर पाण्याचा फेरवापर केला जातो. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया…