Browsing Tag

pimpri news

Pimpri News : खोटी स्वप्ने दाखविणारा अर्थसंकल्प –  काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज- राज्यातील जनतेची घोर निराशा करणारा (Pimpri News) खोटी स्वप्ने दाखवणारा 16 लाख कोटी महसूल तुटीचा  अर्थसंकल्प असल्याची टीका कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यांनी केली.महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून…

Pimpri News : प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी समाजाची ‘वज्रमूठ’

एमपीसी न्यूज - आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळत नाहीत. त्यामुळे समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या भूधारकांनी (आदिवासी) धारण केलेल्या जमिनीच्या अधिकार अभिलेखाच्या 7/12 उताऱ्याच्या इतर…

Pimpri News: जनगणनेसाठी 30 जूनपर्यंत प्रशासकीय सीमा गोठविण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - देशात 2021 मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली (Pimpri News) आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम 30 जून 2023 पर्यंत पूर्ण…

Pimpri News : ‘पंतप्रधान आवास’मधून आता सामाईक जागेवरही बांधकाम

एमपीसी न्यूज - जागेची समस्या शहरी भागात मोठ्या (Pimpri News) प्रमाणात जाणवत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ घेणे शक्य…

Pimpri News :धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह करणाऱ्या तब्बल 48 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ( Pimpri News ) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह करणाऱ्यांच्या  विरोधात 7 मार्च रोजी विशेष मोहिम राबविली. यामध्ये केवळ 48 जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नागरिक सुधारले की काय ,अशी…

Pimpri News : प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’बाबत मांडली लक्षवेधी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील (Pimpri News) ‘प्रॉपर्टी कार्ड’ चा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी याबाबत लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे…

Pimpri News : शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाचा प्रामाणिकपणे कर भरलेल्या मिळकत धारकांनाही लाभ द्या-…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजाणवी करावी. तसेच, प्रामाणिकपणे शास्तीकर (Pimpri News) भरलेल्या मिळकतधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी…

Pimpri : संत तुकाराम नगरमध्ये घरफोडी करून चांदीचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील संत तुकाराम नगर (Pimpri) येथे अज्ञातांनी घरफोडी करून घरातून 25 हजारांचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत घडली.मयूर दत्तात्रय कांबळे (वय 37, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी…

Pimpri News : शास्तीकर माफीचा आदेश धूळफेक; घरे नियमितीकरण महत्वाचे – विजय पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामावरील (Pimpri News) शास्तीकर भरला म्हणजे घराचे नियमतिकरण होणार नसल्याने महाराष्ट्र शासनाच  शास्तीकर माफीचा आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप करत घरे नियमितीकरण महत्वाचे असल्याचे घर बचाव…

Pimpri News: मूळ कराचा भरणा केल्याशिवाय शास्तीकर माफ होणार नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार चौरस फुटापुढील 31 हजार 616 मालमत्तांचा शास्तीकर माफीचा शासन निर्णय प्रसिद्ध (Pimpri News) झाला आहे. अवैध बांधकाम मालमत्ता धारकांनी मूळ कराचा संपूर्ण भरणा केल्याशिवाय शास्तीकर माफी होणार नाही. अवैध…