Browsing Tag

Pimpri Path holes

Pimpri: शहर खड्ड्यात !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे प्रमाण तुरळक असतानाही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शहरात…