Browsing Tag

Pimpri police investigation

Chinchwad Crime News : थेरगाव आणि चिंचवडमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - थेरगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. तर चिंचवड स्टेशन येथे घरात गळफास घेऊन एका वृद्ध महिलेने आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज (दि. 28, रविवारी) सकाळी उघडकीस आल्या आहेत.अशोक शरणप्पा कांबळे (वय 45, रा.…

Pimpri Crime News : दोन पान टपऱ्यांवर कारवाई; 8 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त

प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यावर देखील पोलिसांनी कारवाई करत 5 हजार 765 रुपयांचा विमल पान मसाला, आरएमडी गुटखा, तंबाखू बंद पाकीट जप्त करण्यात आले आहे.

Pimpri crime News : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक

एमपीसी न्यूज - मॉलच्या गेटजवळ खेळात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला मॉलच्या सुरक्षारक्षकाने त्याच्या केबिनमध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याबाबत सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी साडेअकरा वाजता डिलक्स…

Pimpri Crime : ‘ब-या बोलाने मला सोडा नाहीतर परिणाम वाईट होतील’; कारवाईसाठी गेलेल्या…

एमपीसी न्यूज - 'मी एकटाच दारूचा धंदा करतो काय, तुमचा मला पकडण्याचा काय संबंध, ब-या बोलाने मला सोडा नाहीतर परिणाम वाईट होतील' अशी अवैधरित्या गावठी दारू विक्री करणा-या एका दारू विक्रेत्याने पोलिसांना धमकी दिली. तसेच हात उगारून पोलिसांच्या…

Pimpri Crime : पिंपरीत दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील मेन बाजारपेठेत असलेल्या दोन एटीएम सेंटरमध्ये मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.16) सकाळी नऊ वाजता उघडकीस आला.दिनेश धोंडीराम शिर्के (वय 28, रा. दिघी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस…

Pimpri Crime : घरखर्चासाठी पैसे मागितल्याने पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - घरखर्चासाठी पैसे मागणा-या पत्नीवर पतीने चाकूने वार केले. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेतीन वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.वर्षा गणेश तोडकर (वय 33, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)…

Pimpri Crime News: पिंपरी कॅम्पमध्ये 59 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्प परिसरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास वैष्णोदेवी मंदिराच्या पाठीमागे, पिंपरी कॅम्प येथे घडली.…

Pimpri : सव्वालाखाच्या रोकडसह दारुच्या बाटल्या लंपास

एमपीसी न्यूज - बंद हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडला.राजकुमार पंचानंद गुप्ता (वय 35,…

Pimpri: चालक बघून हसल्याने तरूणीची रिक्षातून उडी

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवास करत असताना तरूणीकडे बघून रिक्षा चालक हसत असल्यामुळे तिने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा न थांबवल्याने घाबरलेल्या तरूणीने रिक्षातून उडी मारली. ही घटना पिंपरीतील अजमेरा येथे नुकतीच…