BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pimpri police Station

Pimpri : भर बाजारात दोन रोडरोमिओंकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - भावासोबत खरेदीसाठी गेलेल्या तरुणीचा भर बाजारपेठेत दोन रोडरोमिओंनी विनयभंग केला. तसेच तरुणीच्या भावालाही मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.जुबेर रफिक अत्तार (वय 23, रा. काळेवाडी) आणि आफताब (पूर्ण नाव, पत्ता…

Pimpri : विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.पती अक्षय हनुमान दळवी (वय 26) आणि सासू सुनीता हनुमान दळवी (दोघेही रा.…

Pimpri : सिगारेटचा धूर महिलेच्या तोंडावर सोडत केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज- महिलेच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडल्याने तिने याबाबत विचारणा केली. यामुळे जाब विचाणाऱ्या महिलेलाच शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर ब्लेडने वार केले. ही घटना पिंपरी येथे घडली.दीपक मधुकर करे (वय 20), विशाल मधुकर करे…

Pimpri : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ! भोसरी व पिंपरी येथून दुचाकी चोरीस 

एमपीसी न्यूज- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना भोसरी येथे…

Pimpri : वाहनचोरी विरोधी पथकाने हस्तगत केल्या चोरीच्या 19 दुचाकी

एमपीसी न्यूज- गस्तीदरम्यान अटक करण्यात आलेल्या एका चोरट्याकडून सुमारे पावणे सहा लाख रुपयांच्या 19 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे चोरीची वाहने विकत घेणाऱ्या दोघांनाही…

Pimpri : क्रिकेट खेळण्यावरून टोळक्याची तरुणांना मारहाण

एमपीसी न्यूज- क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणात एका टोळक्‍याने तरुणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) सायंकाळी पिंपरी येथे घडली.अझहर नशीबउल्ला चौधरी (वय 34, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. 1) घडली.अक्षय तुरूकमारे, राहूल दांडे (दोघेही रा. बौद्धनगर, पिंपरी), सोनू आणि सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी…

Pimpri : शहरात सायकल चोरीचा एक तर वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली महागडी सायकल चोरून नेली. तसेच रस्त्यावर आणि घरासमोर उभ्या केल्या तीन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी मंगळवारी (दि. 24) चिंचवड, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Chinchwad : गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवडमधील रामनगर परिसरात मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली.सचिन सुरेश पाटकर (वय 35, रा. सहजीवन कंपनीसमोर, रामनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.…

Pimpri : शटर उचकटून सिगारेट चोरणा-यास अटक

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून दुकानातून रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरणा-या चोरट्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मोहननगर येथे चारभुजा हॉटेल व आर के प्लाय या दुकानात घडली.विकास उर्फ विकी उर्फ…