Pimpri : फसवणुकीच्या गुन्ह्यात महिलेला अटक
एमपीसी न्यूज - फसवणुकीच्या गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या एका (Pimpri)महिलेला पिंपरी पोलिसांनी अटक केली. जमिनीच्या व्यवहारातून ही फसवणूक करण्यात आली होती.माधुरी माणिक राऊत (रा. मोहम्मदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.…