Browsing Tag

pimpri police

Pimpri : गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेल्या पिंपरी परिसरात आज (बुधवारी, दि. 19) पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले. उत्सव काळात अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी…

Pimpri : पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच जनावरांना जीवनदान; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पोलिसांनी सतर्कता दाखवत जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी पाच जनावरांची सुटका केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरात कठोर टाळेबंदीची घोषणा करण्यात आलेली असताना हा प्रकार सुरू…

Pimpri : ‘मी नगरसेवक आहे, मी पत्रकार आहे’; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मद्यधुंद अवस्थेत 'मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे' तुमची नोकरीच घालवतो', अशा भाषेत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी येथे रविवारी (दि.12)…

Pimpri: चीनचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या – श्रीरंग बारणे

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र एमपीसी न्यूज - चीनने भारताच्या 20 जवानांना छळ करुन मारले आहे. त्यामुळे चीनविरोधात संतापाची भावना आहे. याचे पडसाद देशभर उमटले. चीनच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या…

Pimpri : जमावबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या…

एमपीसी न्यूज - जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश झुगारून आंदोलन केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कुणाल साठे, नितीन वाटकर, आहेरराव आणि त्यांच्या…

Pimpri : फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका तरुणावर एकाने कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपरी येथे घडली.निकेत भगवानदास बहादूर (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या…

Pimpri : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई-वडिलंना मारहाण; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या तरुणाला मुलीचे आई-वडील जाब विचारण्यासाठी असता तरुणाने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून गांधीनगर, पिंपरी येथे रविवारी (दि. 14) रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी दहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत सतीश पांडूरंग भांडेकर (वय 40) यांनी सोमवारी…

Bhosari: तीन भावंडांना मारहाण आणि तरुणीच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- तीन भावंडांना लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जखमी तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुगेवाडी येथील संजयनगर येथे घडली.शैलेश एकनाथ हाके (वय 30), रुपेश उर्फ जिवा…

Pimpri: घरात येऊ न दिल्याने एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- घरात येऊ न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.26) दुपारी पावणे दोन वाजता शेल पेट्रोल पंपासमोर घडली.धिरेन मानस काळे (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.…