Browsing Tag

pimpri police

Chinchwad : रामनगर मधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - रामनगर, चिंचवड येथील दत्त ज्वेलर्स या दुकानासमोरून रिक्षा चोरीला गेली. ही घटना 28 जून रोजी सकाळी नऊ वाजता घडली.Wakad : ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूमधुकर हरिभाऊ पात्रे (वय 45, रा. रामनगर, चिंचवड) यांनी…

Pimpri : मोकाच्या गुन्ह्यात फरार गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज - संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोका) अन्वये कारवाई झालेला सराईत गुन्हेगार अमित भुरेलाल सौदे (वय 25, रा. पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. तो दोन वर्षांपासून फरार होता.Pimpri : वाहन चोरी आणि विक्रीचा व्यवसाय…

Pimpri : शुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – निरशा मिशा ही फुटलेल्या नसतात मात्र तरुणांना गर्लफ्रेंड हव्या असतात...बर प्रकरण एवढच असत तरी ठीक आहे पण तिच्या किंवा तिच्या मैत्रीणी समोर शायनिंगसाठी त्यांना स्टंट करायचे, त्यांचे इगो हर्ट होतात मग त्यातून एखाद्यावर वार जरी…

 Pimpri : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहरूनगर येथे सराईत गुन्हेगाराचा खून झाला. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियमजवळ उघडकीस आली.Bhosri : खोट्या वेब पेजद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूकबल्लू…

Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीला अटक; 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील (Pimpri ) लग्न केले म्हणून नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे तर 14 जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 मे ते 2 जून 2023 या कालावधीत घडला आहे.…

Dighi Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एकत्र केलेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारात पैसे देणे-घेण्यावरून चौघांनी तरुणाला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली आहे.(Dighi Crime) हि घटना रविवारी (दि.30) रात्री डुडुळगाव येथील साठेनगर परिसरात घडली.याप्रकरणी दिगंबर…

Pimpri : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी (Pimpri) तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील सरकारी दवाखान्याजवळ केली.विनोद गणेश जाधव (वय …

Pimpri Crime : पुण्या पाठोपाठ पिंपरीतही आयपीएलवर बेटींग करणाऱ्य़ा दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यात शनिवारी कोंढवा येथून पोलिसांनी आयपीएल मॅचवर बेटींग लावणाऱ्या नऊ जणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पिंपरी परिसरातही छापा टाकून (Pimpri Crime)) आयपीएल मॅचवर बेटींग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हि कारवाई…

Pimpri : दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीच्या (Pimpri) चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने त्याने पादाचारी महिलेला धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी…

Pimpri : किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - गॅरेजमधील काम का सोडले? अशी विचारणा केल्याने चौघांनी एकास बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.27) पिंपरी बाजारपेठ (Pimpri) येथे घडली.इम्रान सादिक तांबोळी (वय 36, रा. काळेवाडी पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी…