Browsing Tag

Pimpri Railway Police

Akurdi : रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा व पुरुषाचा समावेश आहे. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 10) पहाटे पावणेसहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ घडली. गौतमी महेंद्र जाधव (वय 29, रा. चिखलीगाव),…

Pimpri : रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेच्या धडकेत लोहमार्ग ओलांडणा-या इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 29) पहाटे साडेबाराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. मृत्यू झालेल्या इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. इसमाची अद्याप ओळख…

Chinchwad : रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अंगावरून रेल्वे जाऊनही वाचले प्रवाशाचे प्राण

एमपीसी न्यूज - रेल्वेतून प्रवास करताना चक्कर येऊन एक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याच्या अंगावरून इंजिन आणि रेल्वेचे डबे गेले. मात्र ट्रॅकच्या मधोमध पडल्यामुळे या प्रवाशाला इजा झाली नाही. रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे थांबवली…

Chinchwad : लोकलमधून पडल्याने अपंग इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळा-पुणे लोकल मधून पडल्याने एका अपंग इसमाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री पावणेनऊच्या सुमारास आकुर्डी-चिंचवडच्या दरम्यान घडली. मृत्यू झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटली नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रंग…

Pimpri : चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दादर-चेन्नई एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. उंची 5…