Browsing Tag

Pimpri Theft

Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून व्यवसायिकाला लुटले

एमपीसी न्यूज- घरी जाणाऱ्या व्यावसायिकाला रस्त्यात शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे . ही घटना खरळवाडी येथे सोमवारी (दि.23) घडली.याप्रकरणी इरशाद जाकीर कुरेशी (वय 32, रा खराळवाडी पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pimpri : पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज -  पिंपरी मार्केटमध्ये खरेदीसाठी (Pimpri) आलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास इंडिया क्लॉथ सेंटर समोर घडली.याप्रकरणी महिलेने अज्ञात…

Pimpri : चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून

एमपीसी न्यूज - छताचे सिमेंटचे पत्रे फोडून घरात घुसलेल्या (Pimpri) चोरट्याने वृद्ध महिलेचा खून केला. तसेच घरातील एक लाखाचे दागिने चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 31 जुलै रोजी उघडकीस आली. तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

Pimpri : पिंपरीमधून 50 ट्रॉफीजची चोरी

एमपीसी न्यूज -  पिंपरी येथे एका बंगल्याच्या पार्किंगमध्ये (Pimpri) ठेवलेल्या 50 ट्रॉफी एका महिलेने चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी सहा वाजताच्या सुमारास तपोवन मंदिराजवळ, पिंपरी येथे घडली.जयप्रकाश हरीश वासवानी (वय 43,…

Pimpri : आजी शेजारी तासभर गप्पा मारायला गेल्या आणि घरात झाली चोरी

एमपीसी न्यूज - 60 वर्षाच्या आजीबाई (Pimpri) सायंकाळी शेजारी गप्पा मारायला गेल्या आणि घरात चोरी करून चोरट्यांनी घर साफ केले. ही घटना रविवारी (दि.22) सायंकाळी सहा ते सात वाजताच्या कालावधीत कुदळे कॉलनी, पिंपरी गाव येथे घडली.याप्रकरणी 60…

Pimpri News : दुकानातून कामगारानेच चोरला सात हजाराचा पाईप

एमपीसी न्यूज - दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून सात हजाराचा पाईप चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी नेहरूनगर,(Pimpri News) पिंपरी मधील मरीना इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाच्या दुकानात घडली.सिज्जो थॉमस ऍंथोनी (वय 37, रा.…

Pimpri Crime : महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुचाकीस्वाराला तिघांनी लुटले

एमपीसी न्यूज - महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडी पिंपरी येथील शासकीय बंगल्याजवळ तीन जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला लुटले. ही घटना 25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली. याबाबत मंगळवारी (दि. 29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…