Browsing Tag

Pimpri Traffic Police

Pimpri : शहरातून धावणाऱ्या खासगी बसची वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरु

एमपीसी न्यूज - समृद्धी महामार्गावर झालेल्या (Pimpri) भीषण बस अपघातात 26 निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातून बाहेर पडणाऱ्या बसेसची तपासणी करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरुवात केली आहे. बसचा फिटनेस आणि…

MPC News Special : रस्त्यात थांबून प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबवून प्रवासी रिक्षात भरणाऱ्या (MPC News Special) रिक्षा चालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) कठोर कारवाई केली. पिंपरी वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. मात्र अन्य वाहतूक…

Hinjawadi : पिकअप चालकाची वाहतूक पोलिसांना अरेरावी ; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नो पार्किंग परिसरात वाहन पार्क केल्याने त्या वाहनाला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला. तो जॅमर दंड भरल्याशिवाय काढण्यासाठी पिकअप चालकाने वाहतूक पोलिसांसोबत शिवीगाळ करत हुज्जत घातली. त्यामुळे दोघांवर शासकीय कामात अडथळा…

Pimpri : कारवाईच्या बडग्यानंतर वाहन चालकांना समजलंय वाहतूक नियमांचे महत्व

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल न पाळणे, भर रस्त्यात वाहने थांबविणे हे चित्र मागील कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अफाट प्रगती केलेल्या या औद्योगिकनगरीला वाहतुकीच्या…

Hinjawadi : वाहतुकीच्या शिस्तीसाठी लेनचा पर्याय ; शिवाजी चौकात पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. तसेच अन्य प्रशासकीय विभाग यासाठी सहकार्याची भूमिका घेत आहेत. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीएमपीएमएल बस थांबा आहे. चौकात बस थांबा…

Hinjawadi : महिला वाहतूक पोलिसाला कार चालकाची शिवीगाळ

एमपीसी न्यूज - रस्त्यामध्ये कार थांबवल्याबाबत महिला वाहतूक पोलिसांनी चालकाला कार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून चिडलेल्या कार चालकाने गाववाला असल्याचे सांगत वाहतूक पोलीस महिलेशी अश्लील शिवीगाळ करून भर रस्त्यात हुज्जत घातली. हा…

Pimpri : बीआरटी मार्गातून अन्य वाहनांसाठी प्रवेश बंद; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू झाली आहे. सध्या बीआरटी मार्गातून अन्य वाहने धावत आहेत. त्यामुळे काही वेळेला बीआरटी सेवेसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी बीआरटी मार्गातून बस व्यतिरिक्त इतर…

Wakad : कार थांबविण्यास सांगितल्यावरून वाहतूक पोलिसाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहनांना एका कारने धडक दिली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कार चालकाला थांबण्यास सांगितले. यावरून कार चालकासह दोघांनी मिळून वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 30) रात्री…

Pimpri : वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाय योजना

एमपीसी न्यूज - वाहतूक विभागाचे उत्तम नियोजन करून शहरातील वाहतूककोंडी किंवा रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कंट्रोल रूम आणि वाहतूक शाखेचे कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्याशेजारी…

Pimpri : नियम मोडणा-या वाहन चालकांकडून सात महिन्यात 58 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 23 हजार 430 वाहन चालकांकडून पिंपरी वाहतूक विभागाने तब्बल 58 लाख 11 हजार 830 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई जानेवारी ते जुलै 2018 या कालावधीत करण्यात आली आहे.सिग्नल तोडणे, नो…