Browsing Tag

Pimpri wood factory on fire

Pimpri Fire News : पिंपरीत लाकडाच्या कारखान्याला आग, पाच दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज - रिव्हर रोड पिंपरी येथे लाकडाच्या कारखान्याला आग लागली. ही आग पसरल्याने आसपासची अन्य चार दुकाने जळून खाक झाली. ही घटना आज (बुधवारी, दि. 10) पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,…