Browsing Tag

Pimpri

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड…

Pimpri: जाणून घ्या तुमच्या भागातील आजपर्यंतची रुग्ण संख्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील 22 हजार 695 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 6250 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 16,061 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्णांपेक्षा…

Pimpri: रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ. शरद जोशी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. जितेंद्र टुडे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.यावेळी सचिवपदी सत्यजीत उमर्जीकर यांची नियुक्ती करण्यात…

Pimpri: कारच्या बोनेटमध्ये अडकलेल्या जखमी घोरपडीला मिळाले जीवनदान

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये 40 ते 50 लोकांचा जमाव दगड, काठ्या घेंऊन घोरपडीला जीवे मारण्याच्या हेतूने तिचा पाठलाग करत होते. दरम्यान, जखमी झालेल्या घोरपडीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटमध्ये जाऊन आश्रय मिळवला.…

Pimpri: डेक्कन होंडामध्ये नवीन होंडा सिटीचे अनावरण

एमपीसी न्यूज- पिंपरी येथील डेक्कन होंडा शोरुममध्ये होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनचे मंगळवारी (दि.28) अनावरण करण्यात आले. उद्योजक सुहास कदम, शशांक आठल्ये आणि युवराज भिरुड यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी डेक्कन होंडाचे सर्व्हिस…

Pimpri: कर्जाचे हफ्ते माफ करण्यासाठी रिक्षा चालकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - सरकारने ऑटो रिक्षा चालक, मालकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करावे. रिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते व व्याज सहा महिन्यांसाठी माफ करावे या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या…

Pimpri : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून पाच वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना मंगळवारी (दि. 21) उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.चोरीचा पहिला प्रकार खेड तालुक्यातील वासुली फाटा…

Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी सहा वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.अरविंद रतन खंडागळे (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे…

pimpri:  कोरोनाबाधित बालकांसाठी ‘वायसीएम’ ठरले ‘देवदूत’; 175 बालकांवर यशस्वी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना दुसरीकडे अत्यंत दिलासादायक चित्र आहे. कोविड आजाराचा पहिला रुग्ण शहरात आढळून आल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दूरदृष्ट्री ठेवत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात…

Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात जनता कर्फ्यूला अल्प प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (दि.05) जनता कर्फ्यू पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. महापालिका प्रशासनाकडून कर्फ्यूची माहिती…