Browsing Tag

PimpriChinchwad piloce

Pimpri :  दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने घरात घुसून दोन जणांवर कोयत्याने वार करत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी बौद्धनगर पिंपरी येथे घडली. सचिन शाम खंडागळे (वय 32, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी प्रकरणी पिंपरी पोलीस…