Browsing Tag

pimprichinchwad police

Kalewadi : वडापावच्या गाडीवरून वाकडमध्ये तरुणाचा खून; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - वडापावच्या गाडीवरून वाकडमध्ये एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री घडली आहे. शुभम जनार्धन नखाते (वय 30, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे…

Pimpri : लॉकडाऊनमध्येही बिअर शॉपी सुरू ठेवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात बिअर शॉपी सुरू ठेवली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी घडली. धनराज रामचंद्र सुरेजा (वय 55, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) आणि लखन…

Chikhali : पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाल्याचे सांगत तरुणीची 64 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाले आहे. ते जनरेट करण्यासाठी तरुणीच्या आणि तिच्या बहिणीच्या बँक खात्याची लिंकद्वारे माहिती घेऊन 64 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. 23) दुपारी पूर्णानगर चिंचवड येथे घडला.…