Browsing Tag

Pimprigaon Crime News

Pimpri : पिंपरीगावातील घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरीगावात एका फ्लॅटमध्ये चोरी करत चोरट्यांनी एक लाख 23 हजार 260 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली.आशिष शिवाजी चांदलेकर (वय 30, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात…