Nigdi: ‘जलशुद्धीकरण केंद्र ते डांगे चौकापर्यंतची जलवाहिनी पूर्ण झाल्यास पाणी समस्या…
एमपीसी न्यूज - निगडीतील जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्रमांक 23 ते डांगे चौका दरम्यान एक हजार मिली लीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. 7.60 किलोमीटर लांबीपैकी आत्तापर्यंत 5.80 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जलवाहिनीचे…